Posts

Showing posts with the label 15 जुन प्रारंभ

आता राहुरीत जनावरांची खरेदी विक्री

Image
बे क्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  रविवार 15 जुन पासून राहुरी सूतगिरणीवर उपरण्या खाली हात  नगर जिल्ह्यात घोडेगाव नंतर राहुरीत होणार सर्वात मोठा जनावरांचा बाजार  बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते होणार बाजाराला प्रारंभ.  नगर मनमाड महार्गावर अतिशय मोठ्या जागेवर सुरु होतोय हा जनावरे