आता राहुरीत जनावरांची खरेदी विक्री

बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे 
रविवार 15 जुन पासून राहुरी सूतगिरणीवर उपरण्या खाली हात 
नगर जिल्ह्यात घोडेगाव नंतर राहुरीत होणार सर्वात मोठा जनावरांचा बाजार 
बाजार समितीचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीत व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते होणार बाजाराला प्रारंभ. 
नगर मनमाड महार्गावर अतिशय मोठ्या जागेवर सुरु होतोय हा जनावरे 

Comments