Posts

Showing posts with the label कूजबुजीना वेग

नगराध्यक्ष खुर्ची साठी आमने सामने कुरघुड्याचा खेळ रंगला

Image
सत्ये साठी आमने सामने    कुरघुड्याचा खेळ रंगला....!                घाडगे न्यूज     स्पेशल रिपोर्ट @शिवाजी घाडगे      अहिल्यानगर जिल्हातील 10  नगरपालिका तसेच 2 नगरपंचायत  निवडणूकी साठी मंगळवारी 2 नोव्हेंबर 2025  रोजी मतदान होणार असून  महायुतीचे सत्ता धारी पक्ष आमने सामने तर सत्ते साठी राजकीय कुरघुड्याचा खेळ रंगला आहे  नगराध्यक्षपद हे थेट जनतेतुन असल्याने अती महत्व प्राप्त झाल्याने तसेच आपलेच नगरसेवक कसे जास्त नगसेवक निवडुन येणार या साठी सगळेच सरावले आहेत.  नगर अध्यक्ष पदा च्या प्रमुख लढती कोठे सरळ दुरंगी तर कोठे चौरंगी  राष्ट्रवादी दोन व शिवसेना दोन झाल्या असून  राज्यात युती असली तरी भाजपा, राष्ट्रवादी,   शिवसेना शिंदे यांनी आप आपल्या पक्षाचे चिन्ह मतदारा समोर आणले आहेत.  उत्तर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, शिर्डीत काॅगेसचा पंजा असून संगमनेर अजून ही विधानसंभा पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले  दिसत नाही  शिवसेना शिंदे गटाचे ...