Posts

Showing posts with the label याना अटक केली हो श्रीरामपूरात

मुरकूटेचा दसरा तुरुंगातच

Image
मुरकूटे यांचा दसरा आता तुरुंगातच  याना अटक केली श्रीरामपूरात! राहुरी तालुक्यातील पाथरे येथील एका विवाहीत महिलेने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अमिष दाखवून बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती  मंगळवारी रात्री उशिरापर्यंत न्यायालयात प्रतिवाद सुरु होता न्यालयाने मुरकुटे यांना दोन दिवस तुरुंगात कोठडी दिली असून आता मुरकुटे यांचा दसरा तुरुंगात जाणार ? मुरकुटे तुरुंगात  शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो शेवटी खरा खोटा न्यायालय ठरविल मात्र कोणती स्त्री आपल्या आब्रु वेशीवर टागेल कदाचित दोघाच्या समतिने झाले असेल मात्र तुम्ही ईच्छे विरुध्द काहीच करु शकत नाही  मुरकुटे हे पहिल्या पासुन फटककळ स्वभावाचे आहेत जे काही आहे ते उघड उघड मात्र यातील तक्रारदार महिला व त्याची ओळख नेवासा येथील खडका फाटा नजीक शेतावर झाली अण ही शेती मुरकुटे यांना त्याच्या पहिल्या पत्नीची बुडिताची मिळाली अस बोलल जातय अण बुडिताच टिकत नाही अस म्हणतात त्यामुळेच उतार वयात मुरकुटे यांचे हे हाल 82 वर्ष वयाचे मुरकुटे 28 ...