मुरकूटेचा दसरा तुरुंगातच
मुरकूटे यांचा दसरा आता तुरुंगातच
राहुरी तालुक्यातील पाथरे येथील एका विवाहीत महिलेने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अमिष दाखवून बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत न्यायालयात प्रतिवाद सुरु होता न्यालयाने मुरकुटे यांना दोन दिवस तुरुंगात कोठडी दिली असून आता मुरकुटे यांचा दसरा तुरुंगात जाणार ?
मुरकुटे तुरुंगात
शेवटी गुन्हा हा गुन्हाच असतो शेवटी खरा खोटा न्यायालय ठरविल मात्र कोणती स्त्री आपल्या आब्रु वेशीवर टागेल कदाचित दोघाच्या समतिने झाले असेल मात्र तुम्ही ईच्छे विरुध्द काहीच करु शकत नाही
मुरकुटे हे पहिल्या पासुन फटककळ स्वभावाचे आहेत जे काही आहे ते उघड उघड मात्र यातील तक्रारदार महिला व त्याची ओळख नेवासा येथील खडका फाटा नजीक शेतावर झाली अण ही शेती मुरकुटे यांना त्याच्या पहिल्या पत्नीची बुडिताची मिळाली अस बोलल जातय अण बुडिताच टिकत नाही अस म्हणतात त्यामुळेच उतार वयात मुरकुटे यांचे हे हाल 82 वर्ष वयाचे मुरकुटे 28 सारखे का वागले काय आर्दश त्याचा घ्यायचा शेवटी शेवटी अनेक पुढाऱ्यांचे गुलाबी संबध जनतेला समजलेच आहे सत्ता पद यामुळे कोणी काही बोलत नसत
ज्या राहुरीत मुरकुटे यानी आमदारांना कांदे खाण्याचा सल्ला दिला होता मात्र मुरकुटे इतके कांदे खातील असे कुणाला वाटले नव्हते
मुरकुटे यांनी आपली युक्ती व शक्ती श्रीरामपूर तालुक्यातील बेरोजगारी हटवण्या साठी एखादा नवीन उद्योग आणुन केली असती तर किती बरे झाले असते मुरकूटे या आगोदर ही अनेक वेळा तुरुंगात गेले आहेत म्हणून तुरुंग काही त्याना नवा नाही मात्र या वयात ते ज्या कारणाने तुरुंगात गेले ते च्याची इभ्रत मातीत मिळवनारे आहे तशी त्याच्या भागा पुरती मुरकुटे यांची लोकप्रियता आहे
मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडीत जामिना साठी अर्ज करता येईल अलिकडेच मुरकुटे यांनी गुडघ्याच्या वाट्या बदलल्या असल्या तरी राहुरीच्या पोलिसांनी मुरकुटे यांच्या....च्यागल्याच चमवटवल्या अशी चर्चा आहे
त्यामुळेच मुरकुटे तुरुंगातुन बाहेर आल्या नंतर कुणा कुणाची लफडी बाहेर काढतात हे समजेलच संध्या तरी ते जेल मध्येच आहेत
Comments
Post a Comment