Posts

Showing posts with the label निवासी जिल्हाधिकारी पाटील

30एप्रिल लोकसेवा परीक्षा

Image
३० एप्रिल लोकसेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षा -पाटील  २३२८७ परीक्षार्थी, २५५७ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी अराजपत्रित गट-ब व गट- क सेवा संयुक्त सेवा पूर्व परीक्षा २०२३ रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ७७ उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेस जिल्ह्यातून २३२८७ परीक्षार्थीं बसलेले आहेत. अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी  दिली आहे.   या परिक्षेसाठी अहमदनगर शहर, उपनगर व अहमदनगर तालुक्यात ७१ उपकेंद्र , पारनेर तालुक्यात ५ उपकेंद्र व राहूरी तालुक्यातील १ उपकेंद्र असे जिल्ह्यात ७७ उपकेंद्रावर  (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.         या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-२४ , भरारी पथक प्रमुख-४, वर्ग १ संवर्गातील उपकेंद्र प्रमुख - ७७ अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग ३ संवर्गातील एकूण २५५७ कर्मचाऱ्यांची नियुक्त...