Posts

Showing posts with the label नुसकान

अवकाळी पाऊस उन्हाळ्यात

Image
काय राव उन्हाळ्यात पाऊस  बाजार समितीच्या निवडणुकीत कोणात फाईट !! अवकाळी पावसाने कहर केला असून सोबत सोसाट्याचा वारा देखील आहे आधीच शेती मालाला भाव नाहीत व त्यात निर्सगाचा कोप  होत असलेल्या बाजार समितीच्या मतदानावर याचा परिणाम होणार असून हा अवकाळी कोणाला फायदेशीर ठरणार हे आज सायंकाळी स्षष्ट होईल