चिंचोली येथे फटाका साठ्यावर छापा
फटका साठ्यावर छापा ? ? बेक्रींग @घाडगे न्यूज चिंचोली येथील फटाका साठ्यावर पोलीसाचा छापा 31 लाख 85 हजाराचा फटाका साठा आढळून आला असून दुकान सिल करण्यात आले असून पुढील कारवाई साठी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे रविवारी रात्री पोलीसांनी ही धाडसी कारवाई केली दिवाळी पुर्वीच राहुरी पोलीसांनी मोठी कारवाई केली राका नामक व्यक्तीचे हे फटाका साठा असल्याचे समजते नमके फटाका परवाना कसा आहे यावर पुढील कारवाई पोलीस ठरवतील