ग्रो-मोअर चा दीड कोटीचा आहेर कोणा कोणाचे हात ओला...
तुषार धाकराव म्हणतात मी आरोपीला ओळख नाही चर्चा @पत्रकार शिवाजी घाडगे ग्रो मोअर चे भुपेद्र सावळे कोण आहेत याला मी ओळखत नसुन यातील झालेला प्रकार आपल्याला काहीच माहीत नाही असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी पावित्रा घेतला आहे धाकराव यांच्या बरोबर तीन पोलीस निलंबित करण्यात आले आहेत मुळे आता नेमका दीड कोटीचा आहेर कोणाला व यात कोणा कोणाचे हात ओला झाला आहे याचीच खमंग चर्चा सुरु आहे. राहुरीतील कोणत्या मल्टीस्टेट मध्ये पैसे स्विकारले ते त्याची पुन्हा कशी वाटप झाली याचा तपास व्यवस्थीत झाला तर उघड होणार आहे यातील अरोपीने न्यायलयात जबाब नोदवल्याने नगर एल सी बी च्या पोलीसाचे बिग फुटले नाहीतर चौकशीचा फार्स होतो पुन्हा जैसे थे परिस्थिती ग्रो मोअर चे आरोपी शिर्डीतील आहेत शिर्डी जागतिक स्थान असल्याने ग्रो मोअर चा व्यावहार देखील जागतीक असल्याचा संशय आहे साध्या शिर्डीतील भिकारया बद्दल येथील अनेक नेते बेंबीच्या देठापासून ओरडत असतात मात्र पोलिसाच्या खाबु गिरी बद्दल तोड उघडायला तयार ...