Posts

Showing posts with the label यांना अटक केले नाशकात

राहुरी फॅक्टरी येथील एस बी आय च्या एटीएम बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद

Image
नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील युवराज काॅप्लेक्स मधील एस बी आय बॅकेच्या एटीएम च्या 14 बॅटऱ्या चोरणारी टोळी राहुरी पोलीसांनी नाशिक येथुन पकडून जेरबंद केली  पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली ,पोहेकों बाबासाहेब शेळके,  पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, अमोल भांड यांनी  ही टोळी पकडली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.