एलसीबीत आहेर
आता एलसीबीत आहेर नगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी)चा कारभार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या कडे सोपविण्यात आला आहे निरीक्षक आहेर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक’ राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. बीड येथील तपासात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे.