Posts

Showing posts with the label शेती मातीचा कवि हरपला

माजी आमदार जेष्ठ कवि ना धो महाविर याचेदु:ख निधन

Image
या भुईने या नभाला दान द्यावे  आपल्या निर्सग कवितेतून जगाला गवसण घालनारे माजी आमदार नाटो महानोर यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला  शेती विषयक कविता त्यांनी केल्या होत्या पाठ्य पुस्तकात देखील त्याच्या कविता होत्या अतिशय साधा व सरळ भाषेत त्यांनी निर्सग साद घातली  त्याच्या जाण्याने शोकाकुल पसरला आहे