Posts

Showing posts with the label फटाक्याच्या आवाजाने आरटीओ

आरटीओ कार्यालय श्रीरामपूर विरोधात प्रहार ने फोडले फटाके

Image
प्रहार फटाके श्रीरामपूर आर टी ओ च्या अनागोदी कारभाराविरोधात प्रहारने फोडले  प्रहार कार्यकर्त्यांनी RTO कार्यालयाबाहेर  सुतळी बॉम्ब फोडून केला जय प्रहार- अभिजीत पोटे   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे दिवसेंदिवस भ्रष्टाचार,  अनागोंदी कारभार, वाहनांच्या बोगस नोंदी,  कागदपत्रांमध्ये फेरफार,  वाहन चालक - मालक यांच्याशी अधिकाऱ्यांचे असभ्यपणे वर्तन, एजंटांचा मोक्कार सुळसुळाट,  सर्वसामान्य नागरिकांकडून अवाजवी खर्च वसूल करणे, दिव्यांगांसाठी असुविधायुक्त कार्यालय, गाडी नोंदणी व लायसन्ससाठी दिव्यांगांची मोठी अडवणूक अशा एक ना अनेक तक्रारी नागरिकांकडून होत असल्याने (काल)दि. १५ मे २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालुन जाब विचारण्यात आला होता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाललेला अपहार व वाहनांच्या तसेच काही बोगस नोंदी पुराव्यासह समोर ठेवून जाब विचारण्यात आला होता. सदरील नोंद...