Posts

Showing posts with the label दोन दिवस ग्रंथोत्सव चालणार

नगर येथे ग्रंथोत्सवोचे उद्घाटन पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते

Image
अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन रविवारी 26 जानेवारीला   - राज्य शासनाच्या उच्च व तंत्र  शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स  कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी  २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार २६ जानेवारी  २०२५ रोजी सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे ,आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार  अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले,  आमदार विठ्ठल लंघे,...