Posts

Showing posts with the label केद्रात मंत्री झाल्यावर दुसऱ्यांदा

केद्रीय गृह मंत्री अमित शहा शिर्डीत

Image
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  केद्रीय गृह मंत्री अमित शहा  लवकरच शिर्डी येथे  12 जानेवारी रोजी येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे अमित भाई दुसऱ्यांदा शिर्डीत येतायत  तर दूसरीकडे शुक्रवारी अमित शहा यांनी संसदेत डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान कारण वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनुयानी मोर्चाचे आयोजन केले आहे