केद्रीय गृह मंत्री अमित शहा शिर्डीत

बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे 
केद्रीय गृह मंत्री अमित शहा 
लवकरच शिर्डी येथे  12 जानेवारी रोजी येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे अमित भाई दुसऱ्यांदा शिर्डीत येतायत 
तर दूसरीकडे शुक्रवारी अमित शहा यांनी संसदेत डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान कारण वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनुयानी मोर्चाचे आयोजन केले आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर