Posts

Showing posts with the label इतके पैसे कोठे गेले

नगर-मनमाड की मृत्यू महामार्ग अजून किती जणांची कुर्बानी हवी

Image
नगर -मनमाड  की मृत्यू महामार्ग  किती जणाची कुर्बानी हवी ? समस्या।शिवाजी घाडगे  नगर–मनमाड महामार्गाची साडेसाती कधी संपणार  विद्यापीठ नजीक रिक्षा व मोटार आपघात महिला जागीच ठार झाली असून चार जण जखमी झाले आहेत चागुणाबाई पवार असे आपघात मरण पावलेल्या महिलेचे नाव असून तीच्या पती सह तीन जण जखमी झाले आहेत  नगरची वाहतूक वांबोरी मार्गे वळवत एक टप्पा, बाभळेश्वर ची नेवासे मार्गे तसेच कोपरगाव ची पुणतबा मार्गे वाहतूक वळवत अवघ्या वर्षभरात हा रस्ता पूर्ण झाला असता परतु राजकीय श्रेय कोणाला आणि अण्य काही गडबडी मुळे सात वर्ष झाले तरी या महामार्ग ची साडेसाती थांबायला तयार नाही अक्षरशा या महामार्गावरून प्रवास म्हणजे जीवंत पणी मरण यातना सोसाव्या लागतात पुढारी येतात फोटो शेशन पूर्ण करतात परिस्थिती जैसे थे श्रीरामपूरात नागरिक चार दिवस शहर बंद ठेवतात हाॅटेल व्यावसायिक खुन झाला म्हणून नगर मनमाड महामार्ग वर देखील अनेक माणसे मृत्यूमुखी पडले यांचे कोणालाच सोयरसुतक नाही साईट गटारणे व्यावसायिककांची दूकाने खाली गेलेत तरी ते गप्प राहुरी खाली गेली तरी गप्प नागरिक देखील किती सहन शिल अस...