विज्ञानाची अपेक्षित प्रगती आपल्याकडे नाही-माजी कुलगुरु डॉ पाटील

आपल्याकडे वैज्ञानिक प्रगती अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही असे प्रतिपादन  माजी कुलगुरु डाॅ एस आय पाटील  डाॅक्टर सी व्ही रामन बालवैज्ञानिक कार्यशाळेत  मार्गदर्शन करताना केले 
विद्यार्थाची दुष्टी वैज्ञाक तुटपुंजे होत आहे. विद्यार्थामध्ये प्रयोग करण्याची ईच्छा होणे गरजेचे आपण कुणिकडे चाललो आहोत.नकारात्मक वाढल्याने संगळीकडे नैराश्य पसरले आहेत 
जिज्ञासा मनात निर्माण झाली की आवड कमी होते शास्त्र आवडीने शिकले जाते शास्त्र भकप कथेवर चालत नाही 1+1=2 हे सत्य शास्त्र सांगत असते 
शास्त्रज्ञ होण्या साठी गणित चांगले असावे लागते शास्त्रची एकच भाषा ते म्हणजे गणित मुलानी प्रश्न निर्माण करता आले पाहीजे देवाची करणी नारळात पाणी कसे जाते पाऊस कसा पडतो  जीपीएस वर विचार का आपण करत नाही मोबाईल गुडमॉर्निंग व गुडनाईट साठी निर्माण केला नाही 
आता फाॅरर्वड सिस्टीम वाढत चाललाय तंत्रज्ञान हातात आले ते मुलाना शिकवा पाणी व तेल मिक्स होत नाही. पालक व शिक्षक यांनी विद्यार्थाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे गरजेचे आहे 
डाॅ संजय ढोले म्हणाले की 
आपल्या मुलानी नव नवीन शिकले पाहीजे विज्ञान रजकता नाही 
मुलाच्या मनात खर शास्त्र रुजविने खडतर 
विज्ञान कार्यशाळेतून नवीन शास्त्रज्ञ तयार होतील आताचे पालक सजक झाले आहेत उपक्रमशिल प्रयोगात सहभागी होतात  वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ होते राष्ट्रविकास होते विज्ञानाची आवड मुलामध्ये 
शास्त्रज्ञ मानव जातीचा विकास 
हजारो वर्षांचा विचार करतात 
वेग वेगळे ग्रह पृथ्वी सुर्यावर अवलंबून आहे. विद्यार्थाच्या कल्पनेला वाव 
मायक्रो न्यानो टेक्नॉलॉजी 
भव्य दिव्य अनुभट्या तयार झाले आहेत पदार्थ मध्ये वेगवेळे घटक शोधण्याचे काम. यावेळी इस्त्रोचे डाॅ प्रतिक पाटील,प्राचार्य अरुण तुपविहरे,व्याख्याते जितेंद्र मेटकर,याची भाषणे झाली बालवैज्ञानिकाना बक्षीसे देण्यात आले 




Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार