राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित करण्यात आले असून मालेगाव येथील अनुदान वाटपात अनियमता अढळुन आल्याने राजपुत यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत
दिवाळीत अंधार @पत्रकार शिवाजी घाडगे राहुरीच्या कामगाराकडे किराणा आणायला पैसे नाहीत तेव्हा कटाके आणार कोठुण ही करुन कहानी आहे राहुरी तालुक्यातील एका बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्याची आज पोहत काही वर्षा पर्यत येथे सोन्याचा धुर निघत होता येथील लक्ष्मीपूजन म्हणजे काय बात चौहीकडे नुस्ता आनंद काॅलनीतील खोल्या पुढे संडा रांगोळ्या अण आकाश दिवे सारे काही अलबेल दिवाळीला बोनस मिळायचा अजुबाजुची वाडीत दुकानात वर्दळ होती रस्ते गर्दीने फुलुन गेलेली आजु बाजुच्या खेड्यातील ग्रामस्थ खरेदी साठी यायचे मात्र याला दुष्ट लागली अण हा चांगला उद्योग समुह दुष्ट चक्रात सापडला अण होत्याचा नव्हत झाले आता या वास्तु भग्न अवस्थेत आहे हा कारखाना स्थानिक नेत्याची सुरु करण्याची मानसिकता नव्हती किवा काही उपयोग झाला नाही उलट जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांना केंद्राने पॅकेज देऊन मदत केली तशी मदत घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही अण आता येथील विकास कामांच्या कोनसिला फिक्या पडल्या अण त्यावर नावे असलेले कर्तृत्वान नेते काळाच्या पडद्याआड गेली यापुढे भविष्य आधारात आहे आता शा...
बेक्रीग @शिवाजी घाडगे शेअर्स खरेदीत कोट्यावधी बुडाल्याने शेअर्स बोक्रर गेला कुटुंबासह पळुन अनेकाच्या तोडचे पाणी पळले राहुरी फॅक्टरी येथील घटना संतोष विनायक भोसले (41) पत्नी भारती (30) मुलगी ओवी (2) आई शकुंतला (71) हे चिचविहरे येथील रहिवाशी असुन घाटा आल्याने संतोष कुटुंबासह बेपत्ता झाला आहे संतोचा ताथेड काॅपलेक्स मध्ये शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय होता अशी चर्चा आहे की ज्या दिवशी संतोष टेडिग मध्ये लाॅस मध्ये गेल्यावर ऑफिस मध्ये भितीला धडका घेतल्या व काही गुंतवणूक दाराना मी तुमचा विश्वास घात केला मला माफ घरा असा संवाद साधून माफी मागितली संतोष याचा पुर्वी लाॅर्डी व्यावसाय होता शेअर्स खरेदी विक्री शिक्षण घेतले स्वभाव चांगला असल्याने तो लोकप्रिय देखील होता मात्र जास्तीच्या लालुचने घात केला संतोष निघून गेल्याने सर्व जण चितेत पडले आहेत नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे बिबट्याने घेतला दिवसा ढवळ्या बालिकेचा नरट्याचा घोट जंगलातला बिबट्या घरासमोर आला व चार वर्षांच्या मुलीला भक्ष्य केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वरवंडीत शोककळा पसरली आहे गुरुवारी सकाळी वेदिका श्रीकांत ढगे अंगणात खेळत होती. गिन्नी गवतात दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक वेदिकावर झडप मारली हल्ला करून जखमी केले वेदिकेला नगर येथे उपचारा साठी दाखल केले तेथेच डाॅक्टरानी तीला मृत घोषित केले वन विभाचे कर्मचारी घटना स्थळी रवाना झाले असुन बलिकेचा जिव बिबट्याने घेतल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील जनतेला शासनाने शस्त्र द्यायला हवेत
Comments
Post a Comment