संगमनेर महिला राज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
स्पेशल रिपोर्ट
घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे
संगमनेर नगर पालिकेत माजी मंत्री काॅगेस नेते बाबासाहेब थोरात यांचे गेली पाच दशके वर्चस्व होते
आता मात्र येथे आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांच्या बरोबर दिग्गजांची प्रतिष्ठा यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे
अद्याप तसे सारे काही गुलदस्त्यात आहे येथे उघड कोणीच काही मत व्यक्त करायला तयार नाही.
संगमनेर हा तसा काॅमरेड विचार सरणीचा होता नंतर काॅगेस मय झाला येथील नेतृत्व निळवंडय़ाच्या पाण्याने बहरवले ऊसा बरोबर नगदी पिके घेऊन शेतकरी समृध्द पावला पानमळे गेले मात्र विडी ओळणे कायम राहीले
साखर कारखान्या बरोबर दुध व्यावसायने धवल क्रांती केली संगमनेर ची मालपाणी यांची गाय छापची छाप महाराष्ट्र भर आज कायम आहे . तसा जिल्ह्यात संगमनेर चे वैभव भारीच आहे अतिशय समृद्ध म्हणून संगमनेर ओळखला जातो संगमनेर नाव लौकिक वाढवण्या कामी येथील व्यावसायिक मोठे योगदान आहे हे विसरून चालणार नाही
आता तर मेट्री सिटीत मालपाणी माॅलची देखील तीचकीच छाप आहे
म्हणजे कदाचीत उद्योगाला नवीन जोड दिला तर व्यापाऱ्याला ठाऊक बदल हा सृष्टीचा नियम असतो तसा तसा व्यावसायिक बदलत जातो तसा सगळ्याच क्षेत्रात बदल होत गेला त्याला राजकारण कसे अपवाद राहाणार आज तर जनतेला कोणीच ग्रांह्य धरु शकत नाही तरुणाच्या हाताला काम नाही
अस्थिर झालेले राजकारण विधानसंभा निवडणूक आगोदर घुलेवाडीत झालेल्या गोंधळानंतर पोलीस ठाण्या समोर थोरात समर्थक केवीलवाणी बसले जे लोक थोरात यांना शाॅलुट मारत होते त्यांनी पाहीले देखील नाही
नंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसंभा निवडणूकीत शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी खतरनाक पराभव केला सलग नऊ वेळा ते आमदार म्हणून संगमनेर चे प्रतिनिधी करत असलेले थोरात यांची पाठ टेकवली
ते कृषी, शिक्षण, जलसंधारण, महसुल मंत्री म्हणून काम केलेले थोरात हे राज्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार ओळखले जायचे
आगोदर झालेल्या पदविधर विधानपरिषद निवडणूकीत त्यावेळचे उपमुख्यमंत्री संध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना गार केले पदविधर मध्येआमदार सत्यजित तांबे यांना भाजपाने पाठिंबा दिला
तेव्हाच बाबासाहेब थोरात राजकीय चक्र व्यवाहत अडकविले गेले काॅगेस दिलेला ऐ बी फाॅम न लावता सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले वडील माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी येथे प्रतिनिधित्व केलेच होते
प्रवरा विद्यापीठचे राजेंद्र विखे. पा यांना पदविधर मध्ये विधानपरिषद लढवायची होती तशी तयारी देखील चांगली केली होती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांना पाठींबा देऊन टाकला
काँग्रेस ची उमेदवारी डावलकी बाळासाहेब थोरात यांची इमेज डॅमेज होणार यांची जाणीव भाजपाला होतीच कारण संगमनेर काही नेते दिल्लीत आहेत
सत्यजित आमदार झाले की पुढे राजकीय डाव बरोबर खेळता येणार विधानसंभा निवडणूकीत आमदार अमोल खताळ यांना शिंदे सेनेत उभे करून सेनेचे मते घेतले शहरात उघड्यावर मास विक्रीचे दुकान आहेत व अण्य विचाराने बाळासाहेब थोरात यांना घेरले तसे बाळासाहेब थोरात हे राज्यात दौऱ्यावर असल्याने संगमनेर वर कदाचित दुर्लक्ष झाले असावे त्यात लोणी बरोबर असलेला त्यांचा अप्रत्यक्ष मदतीचा करार देखील तुटले गेलेले यांचा फटका त्यांना बसला असावा अशी चर्चा आहे असे असले तरी मात्र गेली पंचेचाळीस वर्ष संधी दिलीचना
आता संगमनेर नगरपालिका निवडणूक होणार असली तरी पराभवा मुळे संगमनेर अजून शांत आहे कोणीच काही बोलायला तयार नाही तसा नगराध्यक्ष हा मिनी आमदार असतो असे बोलले जाते.
येथे नगराध्यक्ष पद महिला सर्वसाधारण पदा करीता राखीव झाले आहे आता कोण होणार येथे नगराध्यक्ष आमदार अमोल खताळ यांच्या घरातील कोणी होऊ शकत नाही म्हणजे ते ग्रामपंचायत हद्दीत राहतात
या आगोदर बाळासाहेब थोरात जो उमेदवार देतील तोच नगराध्यक्ष होत होता आता मात्र सरकार मध्ये असल्याने आमदार अमोल खताळ यांना शिवसेनेचा भगवा विधानसभे नंतर पालिकेवर फडकावा लागेल तेव्हा ज्यांनी संगमनेर मध्ये शिवसेना वाढी साठी रक्त सांडले त्याच्या रक्ताला न्याय मिळेल तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आपल्या अमोलने अनमोल काम केल्याचा खरा आनंद कारण खास आभार संभे साठी स्वतः उपमुख्यमंत्री संगमनेर मध्ये येऊन गेले जर आमदार अमोल खताळ यांनी नगर पालिकेत आपला नगराध्यक्ष केला तर ते अनेक दिवस संगमनेर करांच्या मनावर राज्य करतील संगमनेर साखर कारखाना बिनविरोध करुन आमदार खताळ यांनी नेमकी कोणाला मदत केली हा संभ्रम
अद्याप ही गेलेला नाही तोच नगरपालिका निवडणूक आल्या
तेव्हा आता पुढे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथली तांबे असल्यातरी तोडीसतोड महिला उमेदवार देऊन नगरपालिकेची निवडणूक जशाच तशाच पध्दतीने लढवी लागेल कारण बाळासाहेब थोरात अद्याप ही पराभवाच्या धक्क्यातून सावरले दिसत नाहीत कारण माजी सहकार महर्षी माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांनी बाळासाहेब थोरात यांना वडीलकीचा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्यापासून रोखले होते नंतर बाळासाहेब यांनी परत कधी मागे फिरून पाहीले नाही भाऊसाहेबानी आपले जावाई डाॅक्टर सुधीर तांबे यांना या शहराचे नगराध्यक्ष बनवले तसेच पदविधर मधुन आमदार केले कन्या दुर्गाताई नगराध्यक्ष केले सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्याना मान पान देत जोपासले दिवंगत भाऊसाहेब थोरात यांच्या नंतर संगमनेर मध्ये विरोधकांनी संधी साधली
संगमनेर च्या डोक्यावर शेजारी पाजारयानी भगव्या टोप्या घातल्या व थोराताचा बुरूज कोसळून टाकला
आता संगमनेर नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक विधानसभे इतकीच प्रतिष्ठेची होईल
Comments
Post a Comment