राहुरी पोलीस ठाण्याचा कारभार ठेंगेच्या हाती!
नगर जिल्ह्य़ात पोलीस निरीक्षक बदल्या करण्यात आल्या असून राहुरीचा कारभार आता बेलवंडी येथून बदलुन आलेले संजय रामभाऊ ठेंगे बघणार आहोत
गेल्या तीन वर्षांपासून पाच महिन्याच्या पुढे पोलीस निरीक्षक टिकायला तयार नाहीत व पोलीस निरीक्षक देखील पोलीस निरीक्षक निवासस्थानात राहत नाही
Comments
Post a Comment