त्या दुष्काळग्रस्त भागाचे भाग्य उजळणार निळवंडे धरणातुन पाणी सुटणार

आनंदाची बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे 
निळवंडे धरणातुन पाणी सुटणार 
गेली अनेक दिवसांपासून निळवडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न होता 
महसुल तथा जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे निळवंडे दौरा करत आहेत याचा अर्थ लवकर निळवंडे धरणातुन पाणी सुटणार 
या पाण्याचा दुष्काळग्रस्त गावाच्या शेती सिंचन प्रश्न मार्गा लागणार आहे 
खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील निळवंडे धरणातुन शेतकर्यांना पाणी मिळावे म्हणून मोठे कष्ट घेतले 
28मे ला आज नवीन संसद भवनाचे दिमाखात उद्घाटन झाले 
तसेच 31 मे अथवा पुढच्या महिन्यात निळवड्यातुन शेतात पाणी थुईथुई नाचणार आहे यामुळेच ग्रामीण भागात आनंद चे वातावरण परसले आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार