श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे शिवसेनेत

बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे 
श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे हाती धनुष्यबाण 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरकुटे यांच्या हाती भगवा दिला 
काही दिवसापुर्वी त्यांनी गुलाबी पटका गळ्यात घातला होता आता थेट शिंदे सेनेत गेले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन