बारीवीचा पास नापास 25 मेला

आज निकाल
बारावीचा पास नापास गुरुवारी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा च्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक अर्थात बारावी परीक्षेच्या निकाल गुरुवारी (२५ मे) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजताविद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. 
पुढील वेबसाइटवर पाहता येणार निकाल :
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://hscresult.mkcl.org/
https://hsc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार