तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा पुत्र हर्ष सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश !

राहुरीत राजकीय नवा अरुणोदय 
तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी बांधले हातात घड्याळ 
चर्चा तर होणारच @पत्रकार शिवाजी घाडगे 
तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा दादाच्या राष्ट्रवादीत प्रवेश मंगळवारी रात्री 
 पुत्र हर्ष यांनी देखील त्यांच्या समवेत प्रवेश केला आहे. 
तनपुरे कारखान्यावर एक हाती सत्ता आल्यावर तनपुरे यांचे मनोबल तसेच राजकीय ताकत वाढली 
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील जिल्ह्यात तनपुरे यांच्या सारखे मातब्बर नेते मिळाले आहेत 
अध्यक्ष अरुण तनपुरे दादाच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाने जिल्हाचे राजकीय समिकरणे बदलले आहेत. 
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूका साठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत मग उपमुख्यमंत्री अजित पवार देखील कसे मागे राहणार नगर जिल्ह्यातील मोठे राजकीय घराणे व दबदबा देखील असलेले राजकीय कुरघुड्यात पिच्छीवर गेले अण एके काळी चाळीस वर्ष आमदारकी आपल्या वाड्यात होती मात्र तेरा महिन्यांच्या खासदारकीचे तनपुरे कुटुंबातील आमदारकी हिरावून घेतली 
राहुरीच्या पोट निवडणूकीत जेष्ठ नेते दिवगंत नेते रामदास धुमाळ यांच्या प्रचार सभेला देवळाली प्रवरात गेले नाही व मतमोणीला मुळा प्रवाराची लाईट गेली व याच रात्रीच्या अंधारात राहुरीत कमळ फुलेले मग सातत्यानं कमळ बहरल पुढे एकदा अपवाद वगळता माजी आमदार प्रसाद तनपुरे यांना पराभव स्विकारावा लागला याची झळ तनपुरे साखर कारखान्याला बसली कारखान्यांवर प्रशासक आला नंतर स्थानिकांना हाताशी धरून माजी खासदार डॉ. सुजय विखे. पा यांनी राहुरीत परीर्वतन केले मात्र डाॅ सुजय यांना देखील लोकसंभेला पराभवास सामोर्य जावे लागले या वेळी डॉ सुजय विखे निवडणूकीत विजयी झाले असते तर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या सबंधाचा फायदा घेत ते केंद्रात मंत्री झाले असते राहुरीच्या मानपानात डाॅ. सुजय विखे. पा यांना फटका बसला
अरुण तनपुरे यांना देखील स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुक राहुरी नगर पालिकेत असताना लढवायची होती तेव्हा राष्ट्रवादीतील मोठ्या पवारांनी त्याचे तिकीट ऐन वेळेस कापले यांची सल अरुण तनपुरे यांच्या मनात होतीच आता गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे साखर कारखान्या बंद होता असे नाहीतर बंद पाडला व अरोबो रुपयांची मालमत्ता कवडी मोल भावात खरेदी करायचा काहीचा डाव सभासंदानी तनपुरे यांच्या हातात सत्ता देऊन धुळिस मिळवला कारखाना सुरु करण्या साठी अनंत अडचनी आहेत त्यात मुख्य जिल्हा सहकारी बॅकेची व जिल्हा बॅकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले यांना दादांनी चेअरमन होण्या साठी संचालक देऊन मदत केली होती 
तसे अरुण तनपुरे हे गेली दहा वर्ष जिल्हा बॅकेवर बिनविरोध संचालक म्हणून जात आहेत व जिल्हा बॅकेची निवडणूक केवळ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या साठी घेऊन देखील ते येथे निवडणूक आले होते भाजपाची सत्ता आली तेव्हा अजित पवार बरोबर नव्हते मात्र आ शिवाजी कर्डिले यांनी दादाच्या संचालकाना बरोबर घेत जिल्हा बॅकेचे अध्यक्ष पद मिळवले 
तनपुरे साखर कारखान्याचे कर्ज एक रक्कमी भरण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शासन दरबारी निच्छितच फायदा होईल कारखाना सुरु करण्याच्या दुष्टीने उचलले त्याचे हे पहिले पाऊल 
राहुरीच्या दुष्टीने राजकीय नवा अरूणोदय हा फायद्या असणार आहे 
तर्तिस तरी ही गोड बातमी समजायला हरकत नाही 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर