आमदार कानडे ना नडले का

आमदार कानडेना का नडले 
खदखद @पत्रकार शिवाजी घाडगे 

शिर्डीत आगामी विधान  संभेच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीत मजुफर हुसने यांच्या समोर झाल्या यावेळी श्रीरामपूर चे आमदार लहु कानडे यांनी पक्षाला ताकत देण्या ऐवजी अन्य लोकांना ताकत दिल्याचा आरोप करीत कानडेना नडले खरच कानडे व त्याचे ते दोन भाऊ व  अधिकारी पाहुने हेच जनतेला पाहायला मिळाले का?
 कधी ही बैठकीत मी देखील अधिकारी होतो असा फुका दम आमदार लहु कानडे हे भरायचे त्यामुळे ते आमदार असले तरी त्यांच्यातील अधिकारी पदाचा अहंभाव गेला नव्हता आमदार कानडे यांनी काहीच कामे केली नाही असे मात्र म्हणता येणार नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कानडे यांना काॅगेस चे एकमेव आमदार असल्याने भरीव निधी देत चांगली मदत केली बेलापूर ते श्रीरामपूर रस्ता त्यांच्या कालावधीत पूर्ण झाला या रस्त्याने श्रीरामपूर च्या वैभवात भर पाडली 
अनेक कामे कानडे यांनी कामे लावली मात्र उद्घाटन करायला ते जिल्हा बॅकेचे संचालक युवा नेते करण ससाणे यांना बरोबर घेऊन करायच्या ऐवजी त्याचे कार्यकर्ते सचिन गुजर यांना गाडीत घेऊन फिरले तर कधी कधी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची गळा भेट घेतली यामुळेच कानडे कधी इकडे तर कधी तिकडे दिसले या मुळे कानडे यांच्या बद्दल श्रीरामपूर मतदार संघात नाराजी आहे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे दिवगंत माजी आमदार जयंत ससाणे यांच्या मुळे आमदार झाले होते ते ससाणे यांच्या पासून दुर गेले ते गेलेच संध्या कांबळे यांची घालमेल चालु आहे आता झालेल्या लोकसंभा निवडणूक ते शिंदे सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या बरोबर होते ते श्रीरामपूर मतदार संघात उमेदवारीच्या आपेक्षवर आहेत मात्र येथे पुन्हा माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळाली तर अच्छर्य वाटायला नको  
संध्या श्रीरामपूर मतदार डझन भर उमेदवार इच्छुक आहेत 
असे असले तरी काॅगेस विद्यमान आमदार लहु कानडे यांनाच उमेदवारी दिली तर माजी खासदार व विद्यमान आमदार अशी रंगदार लढत पाहयला मिळेल निवडणूक पर्यत अजून बरेच काही पाहायला मिळेल असे असले तरी कानडे ना नडले यांची मतदार संघात रंगदार चर्चा होती शिवसेना सोडली म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील शिवसैनिकांनी अंडे फेकून मारले होते मात्र दहा वर्षा नंतर ते पुन्हा शिवसेनेत आले व खासदार झाले कारण सयम ठेवला म्हणून तेव्हा कानडे यांनी देखील सय्यम ठेवने गरजेचे आहे हे काॅगेस चे कार्यकर्ते नाही असे म्हणुन दुखवू नये कारण हेमंत ओगले कानडे यांच्या आगोदर पासून काॅगेस मध्ये आहेत खासदार राहुल गांधी व त्याचे निकटचे संबध आहे तुमचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर आहेत हे खरे असले तरी थोरात यांच्या भाच्याने आमदार होण्या साठी भाजपाचा आधार घेतला होता तेव्हा आमदार साहेब आपण कोणाचा प्रचार करत होते हे श्रीरामपूर मतदार संघातील जनतेने पाहीले आहे 
श्रीरामपूर मध्ये दहा वर्ष आमदार राहतो कदाचित तुम्ही देखील दहा वर्ष पूर्ण करु शकाल मात्र आपल्यातील अधिकारी हटवा 
कारण या आगोदर भानुदास मुरकुटे,जयंत ससाने,भाऊसाहेब कांबळे यांनी दहा वर्षांचा कालखंड पूर्ण केला आहे तेव्हा तुम्ही देखील दहा वर्ष पार कराल पण जरा दमान!

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन