राज्यपाल नगर दौरा रद्द

राज्यपाल नगर दौरा
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
महामहिम राजपाल नगर दौरे रद्द 
26व27 एप्रिल 2023 दोन दिवस राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे बुधवार सायंकाळी 5-30वाजता ते शिर्डी येथे येणार होते दुसर्‍या दिवशी गुरुवारी दत्त देवस्थान देवगड नेवासा तसेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात दुपारी भोजन घेऊन मिटींग करणार होते मात्र राज्यपाल आता येणार नाहीत कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानीत नसल्याने राज्यपाल रमेश बैस यांनी दौरा रद्द केला असावा 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार