प्रेरणादायी जोतीबा फुले

महात्मा ज्योतीबा फुले प्रेरणादायी

महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व जनसामान्यांपर्यंत आपल्या कृतीतून पोहचविल्यामुळे समाज खर्या अर्थाने शिक्षीत झाला. त्यातुनच त्यांचा आर्थिक स्तर उंचावला व जगण्याचे बळ त्यांच्या अंगी आले. ज्यातीबा फुले व त्यांच्या अर्धांगीनी सावित्रिबाई फुले या उभयतांनी वाईट चाली रीती व रुढी परंपरा मोडीत काढण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. त्यांनी केलेले कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी केले. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठात प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा फुलेंच्या 196 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात डॉ. नरुटे बोलत होते. याप्रसंगी कुलसचिव प्रमोद लहाळे, उपकुलसचिव (विद्या) तथा नियंत्रक  विजय पाटील व अधिदान व लेखा अधिकारी सुर्यकांत शेजवळ उपस्थित याच्या सह अनेकजण उपस्थित होते पेरणादायी

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार