साह्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार खाल्ली 25 हजाराची लाच
लाचेचा मागणी कारवाई
▶️ युनिट - ला.प्र.वि. नाशिक
▶️ तक्रारदार- पुरुष, ३२ वर्ष.
रा. अहमदनगर
▶️ आलोसे
विवेक अशोक पवार, वय- ३५ वर्ष, धंदा- नोकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणूक - कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर
▶️ लाचेची मागणी-
३०,०००/- रुपये
तडजोडी अंती -२५,०००/- रुपये.
▶️ लाचेचे कारण -
यातील तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सह आरोपी यांचेवर कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर येथे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्वक जामीन मंजूर होणे कामी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती
पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा.
▶️ *आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :-*
मा. विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परीक्षेत्र.
▶️ सापळा अधिकारी
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.क्र- 8605111234
▶️ सापळा पथक
पो. हवा. एकनाथ बाविस्कर
पो. ना. प्रकाश महाजन
पो. शि. नितीन नेटारे
▶️ मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मा. श्री.नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक.
मा.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
---------------------------
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच लँडलाईन क्रमांक
0253 - 2578230
0253- 2575628 वर
संपर्क साधावा.
Comments
Post a Comment