सहाय्यक फौजदार झाले पोलीस उपनिरीक्षक
सहाय्यक फौजदार बढती
बेक्रीग
महाराष्ट्र राज्यातील
पोलीस दलातील कार्यरत 385 सहाय्यक फौजदार यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची लाॅटरी नगर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश
राहुरि पोलीस ठाण्यातील पोपट कटारे,नेवाशाचे बाळकृष्ण ठोबरे,नगर कंट्रोल चे बाळासाहेब शिंदे यांचा बढती मध्ये समावेश असून
सेवेतील 25 कर्मचाऱ्यांना पदोन्नती
या निकषावर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत
Comments
Post a Comment