महिलेने केले समर्थ बाबुराव पाटील दिंडीचे चे सारथ्य

देवळाली प्रवरा येथील 
समर्थ बाबुराव पाटील महाराज दिंडीच्या रथाचे सारथ्य केले  मनीषा ढोकचौळे यांनी. 
आता यांत्रिकीकरण मुळे शेतीतील कामाला वेग आला आहे मात्र पंढरपूर विठू भेटीला निघालेल्या रथाचे टॅक्टर चक्क महिलेने चालवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या 
समर्थ बाबुराव पाटील दिंडीचे हे तेरावे वर्ष आहे माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील यांनी गेल्या 12 वर्षांपासून पंढरपूर पायी दिंडी सुरु केली आहे आता दिंडी पंढरपूर नजीक पोहचली आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार