लाचखोर पोलीस पकडला

मासिक हप्ता घेताना शिर्डीत पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने रंगेहाथ पकडला 
-प्रकाश दशरथ पिलोरे   पोलिस नाईक  बक्कल नंबर  98 नेमणुक शिर्डी  शहर वाहतूक शाखा असे लाचखोर पोलीस नाव आहे    तक्रारदार हे वाहन चालक असुन त्यांचे मालकीचे तिन वाहने त्यात दोन झायलो आणि एक ओमनी व्हॅन आहे या वाहनातून तक्रारदार शिर्डी ते नगरसुल अशी प्रवासी वाहतूक करतात .प्रवासी वाहतुकीच्या बदल्यात यातील आलोसे यांनी तक्रारदारा  कडे प्रती महिना  3500/-रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम  शिर्डी  पोलिस स्टेशन समोर स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार