बिबट्याने मारला दोन शेळ्यावर ताव

देवळाली प्रवरात बिबट्याची दहशत कायम दोन शेळ्यावर मारला ताव तर दोन केल्या जखमी 
आबी रस्त्यावर दिवे याच्या वस्तीवर मध्यरात्री दोन शेळ्या बिबट्याने खाल्या गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत आहे प्यायला पाणी व वास्तव्याला बागायत क्षेत्र असल्यामुळेच बिबट्या संख्या भरपूर आहे 
देवळाली प्रवरा हद्दीतील आंबी रस्ता भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथील चरावर राहणाऱ्या नाना दिवे यांच्यासह लगतच्या दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्या असुन उर्वरित दोन शेळ्या जखमी झालेल्या आहेत.. 
      या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असुन वन विभागाने तात्काळ मेलेल्या व जखमी शेळ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार