निजळीचा तिसरा दिवस

निजळीचा आज तिसरा दिवस रहिवाशी नागरिकांची प्रचंड हाल 
प्रशासकीय यंत्रणा तुटपुंजी पडली 
टॅकर आले मात्र नियोजनाचा अभाव 
देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील हे चित्र संध्या आहे मुळा धरणावरुन येणारी सिमेंट पाईपलाईन कोणीतरी फोडली म्हणून गेले तीन दिवसा पासुन पाणी नाही 
संध्या नगराध्यक्ष म्हणून प्रांत याच्याकडे चार्ज आहे मुख्याधिकारी प्रयत्न करत आहेत मात्र बदल्ली झाल्याने त्यांना सत्कार सुचु देईनात 
संध्या प्रतेक घरात पाणी नसल्याने गैरसोय झाली आहे कदाचित उन्हाळ्यात ही 365 दिवस आपल्या पाणी मिळत असल्याने आपल्या याची सवय नाही व एकदम अचानक हे सगळे झाले पालिका प्रशासनाकडून तसे शहरात लगेच टॅकर नियोजन करायला हवे होते परतु करनार कोन नवीन पिढी आता काहीच अरडा ओरड करायला तयार नाही तीन दिवस पाणी पट्टी भरली नाही तर तुम्ही दंड लावता आता नागरिकांनी तुम्हाला काय लावायचे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार