शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याच्या साठी 30 हजार लाच घेताना पोलीस अटकेत

खाकीतील लाचखोरी @पत्रकार शिवाजी घाडगे 
शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ याची लाच स्विकारताना पोलीस काॅस्टेबल संदीप गडाख याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले नाशिक येथील 27 युवकाने केली होती तक्रार
यामुळेच दुधाळ याची कारकिर्द वादग्रस्त बरोबर लाचखोर ठरली आहे दुधाळ यानी राहुरी,बेलवंड
 पोलीस ठाण्यात वर्ष भरा चा कार्यकाळ पुर्ण करु शकले नाहीत व आता शि॔डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान व येथील पोलीस ठाण्याचे दुधाळ कारभारी होते 
आपल्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने रंगेहात पकडताच दुधाळ यांनी देखील ठोकली आहे 

लाचेची मागणी दि.15/6/2023 रोजी:- 100000/- ते  150000/-  तडजोडी अंती 30,000/- स्विकरण्याची तयारी दर्शविली 
दि. 26/7/2023 रोजी- 100000/-
लाच स्वीकारली
लाचेचे कारण   तक्रारदार यांचे विरुद्ध शिर्डी पो. स्टे. येथे भा.द. वि. कलम 354 च्या दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व त्यांचेवर तडीपार व एम.पी.डी.ए. अन्वये कारवाई न करण्यासाठी दिनांक 15/6/23 रोजी   पंचासमक्ष आलोसे गडाख यांनी पो. नि. दुधळ यांचेसाठी 1 ते दीड लाख रू. लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30,000/-रुपये स्विकारणची तयारी दर्शविली.  त्यानंतर दि. 26/07/2023 रोजी आलोसे गडाख यांनी पो. नि. दुधळ यांचेसाठी 1 लाख रू. लाचेची मागणी करून स्विकारणची तयारी दर्शविली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध भ्र. प्र.अधि.1988 चे कलम 7अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार