माजी प्राचार्य भागवत ढूमने काळाच्या पडद्या आड

माजी प्राचार्य भागवत ढुमने यांचे स्वातंत्र्य दिनी दुःखद निधन झाले असुन  गेली 36वर्ष आध्यापन क्षेत्रात त्याचे मोठे योगदान होते 
राहुरी फॅक्टरी गुरुकुल वसाहत येथील प्रा.भागवत छगनराव ढुमणे वय (८३)
यांचे स्वातंत्र्य दिनी मंगळवारी दि.१५/०८/२०२३ सकाळी ८:०० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. 
       त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 13 वाजता प्रसादनगर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे 
त्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्दश विद्यालय ब्राम्हणी येथे प्राचार्य म्हणून सेवा केली 
त्याच्या पच्छात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे संत ज्ञानेश्वर विद्यालयतील सेवक पंकज  व कृषी अधिकारी अशितोक्ष,मुलगी नुतन यांचे ते वडील होत 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार