दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप

दुचाकीस्वार तरुणावर बिबट्याचा हल्ला
  दवणगाव येथील शेतकरी संदीप प्रभाकर शेडगे दुचाकीवरुन प्रवास करीत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा पायाचा चावा घेतला . परंतू  नशिब बलवत्तर होते म्हणून तो वाचला.  परिसरात शेतकरी, शेतमजुर, शाळकरी विद्यार्थी ध्रास्तावले असून या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वन खाते यांनी बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी करण्यात येतआहे.
नदी काठवरील गावात बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जेथे पाण्याची सोय व गारवा असतो तेथे बिबटे वास्तव करतात जंगलातले बिबटे कथी लोक वस्तीत आले हे कळलेच नाही 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार