पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भाकरी घेऊन आला शेतकऱ्यांचा शाळकरी पोरगा

ठाकरे यांच्या साठी भाकरी !
सुदाम्याची भाकरी @पत्रकार शिवाजी घाडगे 
महाराष्ट्र राज्याचे माजी व शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
याच्या साठी शेतकऱ्याच्या शाळकरी मुलाने फडक्यात बांधुन भाकरी,ठेचा,लोणचे आणले तेव्हा ठाकरे भाऊक झाले व त्याच्या मुलाशी संवाद साधून तु जेवलास का अशी अस्थेने चौकशी ठाकरे यांनी केली तसेच शाळेत कोणत्या वर्गात आहे तुझ्या बरोबर कोण आले आहे असा संवाद साधला  सातवी मधील या बाल मित्राचे उध्दव यांनी कौतुक केले 
 व शेतकरयाच्या बांधा वरच्या दौर्‍याला प्रारंभ झाला ठाकरे यांना भाकरी दिल्याने निश्चित बळ व उर्जा वाढवणारे असणार आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत हालाकिची व दैनिय झाली असताना आपल्या कडे आलेलेल्या जेऊ घालण्याची ताकत केवळ शेतकऱ्यां मध्ये आहे म्हणुनच शेतकऱ्यांला बळीराजा म्हटले जाते आपल्या कडे आलेल्या कोणालाच तो निरमुखी पाठवत नाही जो पर्यंत आपल्या घासातील घास दुसर्‍याला घालणारी पिढी जो पर्यंत आहे तो पर्यंत तो घामावरच विश्वास ठेवील 
दुसरीकडे राजकारणात भाकरी फिरवण्याचा सल्ला जनतेला देत घराणे शाही पुढे रेटत चालली आहे नाहीतर दुसरीकडील घराणे शाही आयती निर्यात केली जात आहे उध्दव यांनी ज्यांना खुप काही दिले ते शिवसेना उध्वस्त करायला निघाले आहेत 
ज्यांना खुप काही दिले ते सहकारी साथ सोडून जातात व दुसरीकडे कोणाला काहीच मिळाले नाही ते भाकरी ठेचा घेऊन येऊन जेवु घालतात यांचा प्रत्यय आज उध्दवजीना शुक्रवारी साईच्या नगरीत आला आहे 


Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार