श्री गणेश आगमन असे

श्री गणेश असे आहे आगमन 

 मंगळवारी १९ सप्टेंबर २०२३ रोजी श्री गणेश चतुर्थी, गणरायाचे आगमन . शुध्द चतुर्थी शुभ नक्षत्र दुपारी १.४५ पर्यंत आहे.  त्याच दिवशी वैधृती योग संपूर्ण दिवस व विष्टी करण दुपारी १.४४ पर्यंत आहे.हे मात्र अशुभ असलेने त्यांच्या परिहारासाठी काहीच उपाय नाही. म्हणजे गणपती आगमन दुपारी १.४५ पर्यंतच करावे. सूर्योदयापासून सकाळी ९.३० पर्यंत रोग व  उद्वेग ह्या  दोन चौघडी अशुभ आहेत. त्यानंतर मात्र ९.३० ते १.४५ अखेर चंचल, लाभ अमृत या तीन चौघडी शुभ आहेत. म्हणून सकाळी ९.३० ते दुपारी १.४५ पर्यंत गणपती आणावेत.

 गुरुवार दिनांक २१-९-२३ रोजी गौरी आणण्यासाठी अनुराधा नक्षत्र असावे लागते. ते दुपारी ३.४५ पर्यंत आहे पण दुपारी १.३० ते ३ राहू काळ असलेने गौरी सूर्योदयापासून दुपारी १.३० पर्यंतच आणावे.
 शनिवार दिनांक २३-९-२३ रोजी गणपती, गौरी विसर्जन आहे. मूळ नक्षत्र दुपारी २.५६ पर्यंत आहे.त्या वेळेत विसर्जन करावे किंवा त्यावेळेस मूर्ती हलवून ठेवावी. व नंतर आपल्या सोयीने गणपती गौरीचे विसर्जन 

              

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार