असिफा जावेद सय्यद यांचे दुःख निधन

खेरचाहा तुला बिस्मिल्ला 
राहुरी फॅक्टरी येथील असिफा जावेद सय्यद वय 55 याचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान रात्री दोन वाजता दुःख निधन झाले 
गत तेरा दिवसा पुर्वी डाॅक्टरानी त्यांना मृत घोषित केले नंतर पुन्हा त्या बोलु लागल्या मात्र अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला 
असिफा सय्यद याच्यावर गुरुवारी चार वाजचा मुस्लिम क्रबस्थान येथे अतिम संस्कार होणार आहेत 
असिफा ह्या छत्रपती शिवाजी मुस्लिम बिग्रेड चे तालुका अध्यक्ष जावेद सय्यद याच्या त्या पत्नी होते 
असिफा याच्या जाण्याने परिसरात दुःख निर्माण झाले आहे 
"भाऊ व मुलगा किडणी द्यायला तयार झाला होता मात्र बिपी संथ झाला अण असिफा यांची प्राण ज्योत मालवली 
"संगळ्या नातेवाईकां बरोबर शेवट पर्यंत बोलत राहील्या 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार