डाॅक्टर कलाम जन्म दिवस निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन

जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम 
- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस  हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  कार्यक्रम संपन्न झाला.  
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हाग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर,संजय कळमकर, शशिकांत नजान, प्रा.डॉ.सुधाकर शेलार,प्रा.शशिकांत शिंदे आदींसह  उपस्थित होते. 
    यावेळी मान्यवरांनी  वाचनाचे महत्त्व विषद करुन  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी माहिती दिली.  

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार