जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचे आदेशः नाशिक व नगरचे

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
जायकवाडी धरणा साठी सम न्याई पाणीवाटप कायद्या नुसार  8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक गोदावरी खोरे यांनी सोमवारी दिले आहेत 
नगर जिल्ह्य़ातील मुळा धरणातून 2.10 टीएमसी,तर भंडदरा व निळवडेतुन 3.36 पाणी नदीतुन सोडण्यात येणार आहे दोन दिवसात तातत्काल हे पाणी जायकवाडीच्या धरणाकडे झेपावताना दिसेल 
जायकवाडी ला पाणी गेल्याने भंडारदरा धरण चे दोन आर्वतन तर मुळा धरण चे एका आर्वतनाला शेतकऱ्यांना मुकावे लागणार असल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार