एटीएम मधुन पैसे काढताना सावधान रहा

सावध  @पत्रकार शिवाजी घाडगे 
भामट्या पासून सावध रहा 
आज मितीला आपण कोणाला मदत मागायची सोय राहीली नाही कारण कोण कधी कसा गडा घालील यांचा नेम राहिला नाही आता दिवाळी सण जवळ आला बॅकेत पैसे काढायचे असतील तर सावध गिरी बाळगा आपल्या मागे असलेला अथवा अजुबाजुच्या भामट्या वर लक्ष ठेवा कारण आता पैस चोरणे देखील सोपे झाले आहे कोणी आपले एटीएम कार्ड कधी बदली ते सांगता येत नाही आपला पार्सवर्ड कोणाला सागु नका अथवा दाखवु नका नाहीतर दिवाळीत दिवाळे निघल्या शिवाय राहणार नाही 
 मोबाईल फोन कुणालाही वापरायला न दिलेलाच बरा अथवा ओटीपी देवु नका कोणतीही लिंक ओपन करु नका एटीएम मधुन पैशे काढताना आपल्या पाठीमागे अनओळखी उभा आहे का  तो आपला पिन व एटीएम नंबर पाहात असतो  पैसे काढताना  कुणाचीही मदत घेवु नका मदतीचे बहाण्याने भामटे लोकं एटीएम ची आदला बदली करतात शक्यतो राज्य मार्गावरील कडेचा एटी एम चा वापर करू नका हे प्रकार हायवे लगत होतात हे प्रकार सकाळी आठ ते दहा ह्या वेळेत होतात एटीएम मधून पैशे निघत नसल्यास जास्त झटत बसायला नाही पाहीजे 
भामट्या लोकांनी एटीएम स्लो केलेलं असतं  ते लगेच तुमच्या मदतीला येतात व ए टी एम ची आदला बदली करतात शक्यतो एटीएम मध्ये हिंदी भाषिकांशी संवाद टाळा मोबाईल द्वारे एटीएम द्वारे फसवणूक करणारे लोकं ईटंनेट फोनचा वापर करतात तो फोन परत लागत नाही गुन्हा दाखल करुन ते लोक परत मिळत नाही तरी  मोठ्या रकमेच्या व्यावहार शक्यतो धनादेश व्दारे केलेले बरे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार