झी मराठी मुळे गावाकडील गौरी झाली स्टार गायिका

गौरीला विद्यार्थ्यांकडून टाळ्याची साद 
झी टी व्ही मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावून गायक म्हणून अव्वल ठरलेली गौरी पगारे ही बुधवारी देवळाली प्रवरात श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रत्नप्रभा दत्तात्रय कडु पाटील यांच्या दिवंगत भगिनी प्रभावती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बक्षीस वितरण समारंभ पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य पोपटराव कडुस हे होते 
गौरी हिने हीने विद्यार्थ्यांना गाणे गाऊन आपल्या आवाजातील जादुने आपलेसे करून टाकले 
यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी,माजी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे,प्राचार्य पोपटराव कडुस यांनी मार्गदर्शन केले 
गायत्री सांबारे,तेजल दिवे याच्या सह वकृत्व,क्रिडा,चित्रकला यशस्वी विद्यार्थीना रोख रक्कम व प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले उपप्राचार्य एस जी अल्हाट यांनी स्वागत केले तर श्रीमती जे ए कोरडे यांनी आभार मानले 
"गोरी पगारे हीच्या सोबत विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणावर सेल्फि काढत गौरीशी हस्तांदोलन केले झी वर आलेले अनुभव सांगितले 
"अतिशय खडतर परिस्थितीत गावकुसाबाहेर राहणारी गौरी झी मुळे खरोखर टास्टार झालीय दिवसभरात चार ठिकाणी गौरी कार्यक्रमास उपस्थित होती हे सगळे मॅनेज करताना तीची व तिच्या आईची मोठी ताराबळ होते 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार