देवळाली प्रवरा नगर पालिकेचे त्रिबकराज ग्रंथालयाचे ग्रंथपाल
संभाजी वाळके टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत 21.97 कि मी अंतर दोन तास अठरा मिनिटात पुर्ण केले ही मॅरेथॉन अशिया खंडात सर्वात मोठी मानली जाते यात लाखो स्पर्धेक सहभागी झाले होते रविवारी पहाटे ही स्पर्धा पार पडली
या स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल वाळके यांचे अभिनंदन होत आहे
Comments
Post a Comment