नगर जिल्ह्यातील गोशाळेला चारा देणार

वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्याकडून नगर जिल्ह्य़ातील गोशाळेला चारा देऊ 

 दुष्काळ परिस्थितीत नगर जिल्ह्यातील गोशाळेच्या मागे उभा राहणार आणि गोरक्षकांना गोरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचा आश्वासन राजू भाई शहा वर्धमान संस्कार धाम यांनी केले त्याचबरोबर गोरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले तर एडवोकेट अशोकजी जैन यांनी गोरक्षण करण्यासाठी लागणारे व सर्व प्रकारची कायदेशीर  गोरक्षक आणि गोसंवर्धन बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले...
    अॅड किशोर जैन यानी गोरक्षणाचा कायदे विषयक माहिती गोरक्षकांना दिली

 गोशाळा आणि गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारणे गोसंवर्धनाचे कार्य अविरत करत असतात  त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे असं मत मिलिंद ची एकबोटे यांनी व्यक्त केले तर गोशाळा आणि गोरक्षण काळाची गरज असल्याचं वसंत लोढा यांनी म्हटले
प्रस्ताविक गौतम कराळे यांनी केले
या सर्व मेळाव्याचे सूत्रसंचालन ललितजी चोरडिया यांनी केले तर आभार श्रीहरी महाराज घाडगे यांनी मानले

यावेळी रवींद्रनाथ महाराज सुद्रिक हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे जीव द्या गोशाळेचे राजू भाई दोशी मयूर राजपुरोहित सतीश नाना मोरे सौ मनीषा काळे निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विलास जाधव  गजेंद्र सोनवणे , विश्वास बेरड,सनी थोरात, अमोल हुबे ,विशाल काटे,मिलिंद राऊत,सनी थोसरपच संजय गेरंगे ,श्रीकांत साठे,अवीनाश सरोदे,दिनेश हिरगुडे,मनोज फुलारी ,अॅड .अक्षय काळे,महेश कराळे ,गणेश कराळै,बाळासाहैब खताडे,बाळासाहेब भुजबळ,तात्याराव क्षीरसागर,विष्णु कुलकर्णी, अर्थव सप्तर्षी नगर व बीड ,जालना जिल्हा मधील वीस हुन अधिक गोशाळा प्रतिनिधी व  गोरक्षक उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार