माती विना शेती होईल मात्र पाण्याचे काय

माती विना शेती होईल मात्र पाण्या चे काय  असे प्रतिपादन जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे यांनी राहरी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती याच्या वतीने दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव नाईक जंयती निमित्त केले अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिदे,तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब शिदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे पाचारणे उपस्थित होते 
शेती उत्पादन घेण्या साठी मातीच चांगली असावी लागते आत्ता माती विना ही शेती पिकवाचे तंत्रज्ञान विकसीत झाले असले तरी पाणी लागणार आहे तेव्हा पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक असून नद्याचे पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे कधी काळी बार माही नद्या वाहत होत्या नदी व नारी मध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता आहे नद्या वहाताना गावेचे गावे समृध्द करतात दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव नाईक याचे शेती साठी मोठे योगदान आहे याचा उपयोग नविन पिढीने करुन घेतल्याने विकास साधला आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार