नगर मनमाड राज्य मार्ग पुरा करा-माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम

नगर मनमाड राज्य मार्ग काम पुर्ण करा-माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम 
नगर मनमाड राज्य मार्गावरील 
 प्रवास करणे जीवघेणे ठरत असून  प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आपघात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे   नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने वेळोवेळी विविध आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी मांडला असून शासनाचे
कोट्यवधी रुपये खर्च करून देखील मार्गाचे काम पुर्ण झाले नाही 
दरम्यान रविवारी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ हे नगर हुन श्रीरामपूर कडे जात असताना राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
 यावेळी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,देवेंद्र लांबे,वसंत कदम,आदिनाथ कराळे,प्रशांत मुसमाडे,हसन सय्यद,सुनील विश्वासराव,चंद्रकांत कपाळे आदींसह नगर मनमाड रस्ता कृती समितीचे सदस्य विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
  " योगा भवन मध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांची बैठक झाली यात अनेकांनी नाराजी व्यक्त करीत केद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन देण्याचे ठरले 
तसेच नगर मनमाड राज्य मार्गावरील जड वाहतूक रात्री अथवा पर्याई मार्गाने वळवणे गरजेचे आहे 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार