राहुरी विद्यापीठाला आता दोन कुलसचिव

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला आता दोन दोन कुलसचिव अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे महसुलचे येथे कुलसचिव म्हणून नियुक्त होते मात्र त्याची येथून बदली करण्यात आली या बदलीला आनंदकर यांनी मॅट मध्ये धाव घेतली व मॅटने आनंदकर यांना पुन्हा कुलसचिव पदावर नियुक्ती ठेवली असून आनंदकर याच्या नियुक्ती नंतर विद्यापीठातील मुकुंद शिंदे हे देखील कुलसचिव पदाचा चा॔ज सोडीनात यामुळे महात्मा फुले कृषि विद्यापीठाला संध्या तरी दोन कुलसचिव आहेत विद्यापीठ हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते कुलसचिव व कुलगुरु यांनी समन्वय काम करायचे असते मात्र येथे अस पहावयास मिळत असल्याची विद्यापीठ प्रशासनात दबक्या आवाजात चर्चा आहे महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे नामांकित विद्यापीठ असून संध्या येथे लालुल चागुन करणाराची टोळी निर्माण झाली असून कोणी ही कुलगुरु असला तरी याचे जोरात असते ठराविक लोकांना हाताशी घेऊन हे लोक मजेत असतात अलिकडेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषि महाविद्यालय हळगाव 
येथील कार्यक्रमात कृषिमंत्री अनुपस्थित होते व निमंत्रण पत्रिकेतील अण्य जण देखील उपस्थित नव्हते विद्यापीठ 
आता आनंदकर पुन्हा आल्याने काहीना आनंद तर काहीचे वाध्दे झाले आहे 
"अरुण आनंदकर यांच्याशी मोबाईल वरून विचारणा केली असता त्यानी आपली प्रतिक्रिया देणे टाळले 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार