वय वाढायच्या आत चिमुकल्यांच्या खांद्यावर ऊसाच्या वाढ्याचे ओझे
वाढायचे आहे वय अजुन तोच वाढ्याचे ओझे चिमुकल्यांच्या खांद्यावर
संध्या राहुरी साखर कारखाना बंद असला तरी बाहेरील साखर कारखान्यांच्या ऊस तोड टोळ्या राहुरी परिसरात ऊसतोड करीत आहेत. अशाच ऊसतोड स्थळावर ऊसाचे वाढे बांधताना ऊसतोड मजुरांचा चिमुकल्या चे छायाचित्र आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे प्रा. सतीश राऊत यांनी
ऊसा पासून साखर तयार होत असली तरी हा चिमुकला शाळे पासून दुर असल्याने याच्या जीवनात गोडी येण्या साठी साखर शाळा सुरु करणे आवश्यक आहे. नाहीतर यांचे आयुष्याचे पाचरट झाल्या शिवाय राहणार नाही.
आपण देखील असे वैशिष्ट्यपूर्ण छाया चित्र
9890221196 मोबाईल वर पाठवू शकता बरोबर माहीती द्यायला विसरु नका
Comments
Post a Comment